जून २०२५
जून २०२५
महानगरपालिकेने शहरात काय केले, याची तारखेनुसार छायाचित्रांसह नोंद.
जून २०२५
२३ नोंदीजून २०२५
दिनांक ०२ जून रोजी मा. आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन
जून २०२५
स्वातंत्र्य सैनिक शामराव पाटील उद्यान व म्युझिकल फाऊंटन प्रकल्पाच्या कामाचा प्रत्यक्ष आढावा
जून २०२५
मिरा भाईंदर शहरातील नालेसफाई कामांची संयुक्त स्थळ पाहणी
जून २०२५
परिवहन बस डेपोची मा. आयुक्त यांच्याकडून पाहणी व आवश्यक सुधारणा संदर्भात सूचना
जून २०२५
जुन्या व धोकादायक इमारतीं संदर्भात TAC ची स्थापना व स्थळ पाहणी
जून २०२५
०५ जून रोजी "माझी वसुंधरा अभियान ६.०" अंतर्गत वृक्षारोपण व वृक्षदिंडी उपक्रम उत्साहात संपन्न
जून २०२५
'Ending Plastic Pollution Globally' या थीमनुसार लता मंगेशकर नाट्यगृहात भव्य उपक्रमाचे आयोजन
जून २०२५
WhatsApp Chatbot सेवा, MyMBMC ॲप व अद्ययावत संकेतस्थळ याबाबत पत्रकार परिषद
जून २०२५
मा. आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत विविध कामकाजाचा आढावा घेतला
जून २०२५
सर्व शाळांमध्ये “शाळा प्रवेशोत्सव” मा.आयुक्त यांच्या हस्ते गणवेश व शालेय साहित्य वाटप
जून २०२५
आरक्षण क्रमांक ३०० येथे दिव्यांग पुनर्वसन मा.आयुक्त यांच्या हस्ते सदनिकांच्या चाव्या वाटप
जून २०२५
शिक्षण विभागा तर्फे इयत्ता दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
जून २०२५
मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात मोकाट श्वानांची रेबीज लसीकरण मोहीम
जून २०२५
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत बैठक आयोजित
जून २०२५
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महिला कौशल्यवृद्धी कार्यशाळा
जून २०२५
गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी RRR (Reduce, Reuse, Recycle) नवे सेंटर स्थापन
जून २०२५
सफाई कामगारांच्या सुरक्षिततेसाठी NAMASTE व NSKFDC अंतर्गत PPE किट्सचे वितरण
जून २०२५
सफाई मित्र इंटर्नशिप प्रोग्राम ८.०’ यशस्वीरित्या पूर्ण
जून २०२५
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महिला व बालकल्याण विभाग यांच्या वतीने योग शिबिर
जून २०२५
मा. आयुक्त यांची बायोगॅस प्रकल्प व नाला स्थळ पाहणी
जून २०२५
सफाई कामगार आयोगाच्या अध्यक्षीय बैठकीचे आयोजन व सुविधा आढावा बैठक
जून २०२५
“सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सन्मान”





















