स्क्रीन रीडर सुविधा

दृष्टिबाधित वापरकर्ते खालील स्क्रीन रीडर वापरून हे संकेतस्थळ ऐकू शकतात. मराठी मजकूर योग्य उच्चारात ऐकण्यासाठी उपकरणात मराठी आवाज (TTS) असावा.

स्क्रीन रीडर

  • NVDA (विंडोज, विनामूल्य): nvaccess.org. मराठी व हिंदी आवाजासह.
  • नॅरेटर (विंडोजमध्ये अंगभूत): सेटिंग्ज, ॲक्सेसिबिलिटी, नॅरेटर.
  • टॉकबॅक (अँड्रॉइडमध्ये अंगभूत): सेटिंग्ज, ॲक्सेसिबिलिटी, टॉकबॅक. गूगल टेक्स्ट-टू-स्पीचमधून मराठी आवाज डाउनलोड करा.
  • व्हॉइसओव्हर (आयफोन, आयपॅड व मॅकमध्ये अंगभूत).
  • JAWS (विंडोज, सशुल्क): freedomscientific.com.