मे २०२५
मे २०२५
महानगरपालिकेने शहरात काय केले, याची तारखेनुसार छायाचित्रांसह नोंद.
मे २०२५
२० नोंदीमे २०२५
भारतरत्न इंदिरागांधी रुग्णालयात नव्या डायलिसिस युनिट चे लोकार्पण मा.आयुक्त यांच्या शुभहस्ते
मे २०२५
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या संडे गार्डन या सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उपक्रमाचा भव्य शुभारंभ
मे २०२५
मालमत्ता कर संदर्भातील अडचणी, तक्रारी व हरकती निवारणासाठी विशेष मोहीम राबविण्यात यश
मे २०२५
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सेवा प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात साजरा केला.
मे २०२५
अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी "न्यायालयीन प्रक्रिया”या विषयावर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
मे २०२५
प्रभाग क्रमांक ५ कार्यक्षेत्रात मान्सून पूर्व डीप क्लीन ड्राईव्ह या मोहिमेला सुरुवात
मे २०२५
पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या आपत्कालीन सेवा, जलनिकासी व्यवस्था, रस्ते यांचा आढावा संपन्न
मे २०२५
"संडे गार्डन" हा सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उपक्रम मा. आयुक्त यांच्या उपस्थितीत संपन्न झाला
मे २०२५
"संडे गार्डन" या कार्यक्रमाचे तिसरे पर्व आरक्षण क्रमांक २४२ उद्यानात मोठ्या उत्साहात पार पडले.
मे २०२५
नालेसफाईचा आढावा घेण्याकरिता मा. आयुक्त यांचा शहरात पाहणी दौरा
मे २०२५
धोकादायक इमारतींच्या स्थितीचा सविस्तर आढावा बैठक मा.आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
मे २०२५
मा. आयुक्त यांच्या उपस्थितीत दहशतवाद विरोधी दिनानिमित्त शपथविधी संपन्न
मे २०२५
मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यात आला.
मे २०२५
संडे गार्डन निमित्ताने सांस्कृतिक आनंद आणि मनोरंजनाच्या यशस्वी सांगता पार पडली
मे २०२५
आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी आयुक्त यांनी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाला भेट दिली
मे २०२५
सार्वजनिक सेवा आणि स्वच्छता व्यवस्थापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली
मे २०२५
आपत्ती व्यवस्थापना बाबत महत्त्वाचे पाऊल स्थापन करण्यासाठी बैठक संपन्न
मे २०२५
महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेत आदरांजली कार्यक्रम संपन्न
मे २०२५
सेवा निवृत्तीच्या दिवशीच मान्य लाभांचे वितरण संपन्न



















