स्वच्छता मोहीमप्रभाग समिती क्रं. १

स्वच्छ भारत अभियान: उत्तन समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम

शनिवारी सकाळी दोन तास किनाऱ्यावरील प्लास्टिक व कचरा गोळा करूया. हातमोजे व पिशव्या महापालिकेकडून.

महापालिकेचा अधिकृत कार्यक्रम · शेवटचा बदल: १९ नोव्हेंबर २०२६

माहिती

प्रभाग समिती क्र. १ व घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे ही मोहीम होत आहे. गोळा केलेला कचरा वर्गीकरण करून पुनर्प्रक्रियेसाठी पाठवला जाईल.

पाण्याची बाटली व टोपी सोबत आणा. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.

आधी: तयारी

  • कोणासाठी: सर्वांसाठी

नंतर

कार्यक्रमानंतर छायाचित्रे शहर दैनंदिनीत आणि याच पानावर दिसतील. अभिप्राय याच पानावर देता येईल.

आयोजक

घनकचरा व्यवस्थापन विभाग

या पानातील चूक कळवा