BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Mira-Bhayandar Municipal Corporation//Events Portal//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
BEGIN:VEVENT
UID:event-1@events.mbmc.gov.in
DTSTAMP:20261119T141555Z
LAST-MODIFIED:20261119T141555Z
SEQUENCE:347
DTSTART:20261117T053000Z
DTEND:20261120T153000Z
SUMMARY;LANGUAGE=mr-IN:महिला बचत गट उत्पाद
 नांचे प्रदर्शन व विक्री मेळ
 ावा
DESCRIPTION;LANGUAGE=mr-IN:शहरातील १२० हून अध
 िक बचत गटांची हस्तकला\, खाद्
 यपदार्थ व घरगुती उत्पादने ए
 काच मैदानात. प्रवेश विनामूल
 ्य.\n\nमहिला व बालकल्याण विभाग
 ातर्फे दरवर्षी आयोजित होणा
 रा बचत गट मेळावा यंदा चार दि
 वस चालणार आहे. पापड\, लोणची\, म
 साले\, कापडी पिशव्या\, बांबूच
 ्या वस्तू आणि दिवाळीनंतरचा 
 फराळ येथे थेट उत्पादक महिला
 ंकडून घेता येईल.\n\nरोज सायंका
 ळी सांस्कृतिक कार्यक्रम हो
 तील. ज्येष्ठ नागरिक व दिव्या
 ंग व्यक्तींसाठी प्रवेशद्वा
 राजवळ बसण्याची सोय आहे.
LOCATION:नेताजी सुभाषचंद्र बोस मै
 दान\, उत्तन रोड\, भाईंदर (प.)\, प्
 रभाग समिती क्रं. १\, Mira-Bhayandar
URL:https://mbmc.nineagents.in/mr/events/1-womens-self-help-group-fair-prod
 ucts-food-and-crafts
STATUS:CONFIRMED
GEO:19.301525;72.840120
ORGANIZER;CN=Mira-Bhayandar Municipal Corporation:mailto:it@mbmc.gov.in
TRANSP:OPAQUE
END:VEVENT
END:VCALENDAR
